जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत १ सहस्र टक्क्यांनी वाढ ! – अमेरिकेतील संस्थेची माहिती
बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या भारतात हिंदूंवर आक्रमणे होतात, तेथे अन्य देशांत अल्पसंख्य असणार्या हिंदूंवर आक्रमणे होत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या भारतात हिंदूंवर आक्रमणे होतात, तेथे अन्य देशांत अल्पसंख्य असणार्या हिंदूंवर आक्रमणे होत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
धर्मादाय विभागाची तुघलकी मागणी ! कुठे मंदिरांना निधी देणारे पूर्वी हिंदु राजे, तर कुठे मंदिरांकडे निधी मागणारे आताचे निधर्मी शासनकर्ते !
भारत सरकार हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या संदर्भात एकतर निषेध नोंदवत नाही आणि नोंदवला, तर तो मुळमुळीत असतो. परिणामी तेथील हिंदूंचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी एकीने रहाणे आणि भारतीय वकिलातीवर, भारत सरकारवर सातत्याने दबाव टाकणे आवश्यक आहे !
अज्ञात व्यक्तीने महादेव मंदिरातील दानपेटी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत नेऊन तोडली. त्यातील अंदाजे १० सहस्र रुपये चोरून नेले आहेत.
प्राचीन मंदिर, वास्तू जतन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असतांना यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पद !
मंदिरात इतक्या वेळा चोर्या झाल्या असतांना पोलीस झोपले आहेत का ? ‘मंदिरांत चोरी करण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही’, अशी वचक पोलीस का निर्माण करत नाहीत ?
मंदिरामध्ये तोडफोड करून भगवा ध्वज जाळला
पोलिसांवर काचेच्या बाटल्यांद्वारे आक्रमण
बांगलादेशात हिंदूंची मंदिरे आणि देवता असुरक्षित !
‘हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारतात’,
शहरातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील मूर्तीच्या चांदीच्या एका डोळ्याची चोरी करण्यात आली आहे. या वेळी अज्ञातांनी मूर्तीची विटंबनाही केली. १५ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.