ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी आतंकवाद्यांचे आक्रमण !

भारताने कॅनडाकडे केवळ तीव्र शब्दांत निषेध नोंदवून गप्प न बसता त्याला समजेल अशा भाषेत त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित !

डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील मूर्तींची तौफीककडून तोडफोड

हिंदूंच्या मंदिरांवर कोण आक्रमण करतात, हे जगजाहीर असतांना एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी तोंड उघडत नाही !

बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !

शामली (उत्तरप्रदेश) येथे ग्रामदेवतेच्या वार्षिक कार्यक्रमापूर्वी मंदिरात अज्ञातांनी फेकले मांस !

देशात कुठेनाकुठे अशा प्रकारच्या घटना घडत असतात, यावरून हिंदूंच्या देवतांचा, मंदिरांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न होत असतो. यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक !

जांब (जिल्हा जालना) येथील श्री राम पंचायतन मूर्ती चोरीचे प्रकरण

श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या नित्यपूजेतील श्रीराम पंचायतनासह ७ मूर्ती, समर्थांचे जन्मगाव जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरातून चोरील्या गेल्या आहेत. आठवडा उलटून गेला, तरी त्यावर पोलीस प्रशासनाने अद्याप चोरांचा शोध घेतलेला नाही.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात सोलापूरमधील प्रसिद्ध मश्रूम गणपतीच्या मंदिरातील सोन्याच्या कळसाची चोरी !

 हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत, हे दर्शवणारी घटना !  श्री गणेशाचे आगमन होत असतांना गणपति मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला जाणे संतापजनक आहे.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड करणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

महंमद पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून धर्मांध इतरांचा शिरच्छेद करतात, तर हिंदू त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करण्यात आल्यानंतर वैध मार्गाने कारवाईची मागणी करतात, याविषयी ढोंगी निधर्मीवादी कधी बोलणार ?

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड, तर एका मूर्तीची चोरी

अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मुसलमानांचे नेते कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

गोरखनाथ मंदिर बाँबने उडवण्याची धमकी देणार्‍या मुबारक अली याला अटक  

भारतातील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना कधी अशा धमक्या मिळतात का ?