पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्
कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.
कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.
राज्यातील रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्यात आले आहे ? आरोग्ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्येच आहेत.
भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला आहे.
कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाचा सन्मान केला जात होता आणि तेथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित होते. ते एक ज्यू आहेत. त्यांच्यात ज्यूंचे रक्त आहे.’’ नाझी सैनिकांनी ज्यूंचा वंशसंहार केला होता.
‘कार्बन न्यूट्रॅलिटी’ म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कर्बभार साध्य करणे.
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.
निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्य संख्या वाढीसाठी बैठका घेणे, मोर्चेबांधणी करणे आदी कामे चालू आहेत.
गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका जवळ आले असले, तरी अमेरिकेची मूळ मनोवृत्ती भारत ओळखून आहे, हे विसरता कामा नये !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.