लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्‍यांना अटक

मुंबईतील अधिकारी एन्. नारायणन् आणि अतुल शर्मा अशी या २ अधिकार्‍याची नावे आहेत.

Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.

विनाअनुमती कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस ! – उपायुक्त दत्तात्रेय घनवट, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका

हिंदु धर्माच्या विरोधात कार्यक्रम घेऊनही बहुसंख्य हिंदूंच्या भारतात संबंधितांवर कारवाई न होणे, हे पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांना काडीचीही किंमत देत नसल्याचे लक्षण आहे. पोलीस आणि प्रशासन काय केल्यावर हिंदूंना न्याय देईल !

Man Made Land Sliding : सत्तरी (गोवा) येथे झालेल्या भूस्खलनाला मानवनिर्मित कृतीही उत्तरदायी !

जुलै २०२१ मध्ये झालेल्या भूस्खलनानंतर त्याचे कारण आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना शोधून काढण्यासाठी सरकारने या समितीची स्थापना केली होती.

Action Against Illegal Construction : सांकवाळ (गोवा) कोमुनिदादकडून ६२ अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ

अनधिकृत घरांना वीज आणि पाणी यांचा पुरवठा देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

आतंकवादी कृत्याला कधी विसरू नका, कधीही क्षमा करू नका ! – ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त

‘आतंकवादासारखे असे भयंकर कृत्य कधीही विसरू नका, त्याला क्षमा करू नका आणि असे कृत्य पुन्हा होऊ देणार नाही’, हीच आमची भूमिका आहे.’

सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीजपुरवठा केला खंडीत !

सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. अल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

सानपाडा येथे मुदत संपूनही दुकानांवर मराठीत पाट्या न लावणार्‍यांवर कारवाई करा !

महाराष्ट्रात मराठीसाठी संवेदनशील न रहाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीयच होत !

Exclusive : खासगीकरण नव्हे, ‘एस्.टी.’ महाराष्ट्र शासनाचीच रहाणार !

एकेकाळी भरभराटीला असणारे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ’ अस्वच्छ बसस्थानके, भंगारात काढायच्या स्थितीला आलेल्या बसगाड्या आणि त्यात राजकीय अनास्थेमुळे अक्षरश: डबघाईला आले होते.