पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा

कचर्‍याचे वजन वाढावे, यासाठी खासगी जागेतील कचरा भरून कराराचा भंग केल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा नोंद

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट !

जिहे-कठापूर या योजनेमुळे माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्‍न सुटणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती उत्सव आरोग्याची काळजी घेऊन साजरा करा ! – पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्यशासनाकडून शिवजयंती साजरी करण्याविषयी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे ,हI निर्णय मागे घ्यावा, – संभाजी ब्रिगेड

पुणे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांतील काही जागा वापराविना पडून

महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये काही लाख चौरस फूट जागा वापराविना पडून आहे.

चीनमध्ये बीबीसीवर बंदी !

चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न होत आहे ! – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा आरोप

स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.

९ मासांनंतर चीन पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्य माघारी घेण्यास सहमत !

पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्‍यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.

विविध उच्च न्यायालयांत प्रलंबित असणार्‍या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस

देशातील ९ राज्यांत अल्पसंख्य असणार्‍या हिंदूंना ‘अल्पसंख्य’ घोषित करून मिळणारे लाभ त्यांना देण्यात यावेत.

१३० पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हत्या ! – गृहमंत्री अमित शाह

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?