सोलापूर येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सात सदस्यीय समिती घोषित !

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि वाटप प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात यावे, तसेच रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हास्तरीय ७ सदस्यांची समिती घोषित केली आहे.

पोलीस विभागातील भ्रष्टाचार आणि त्यातून होणारी पोलिसांची ससेहोलपट !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररूमला भेट

सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रशासनाच्या वतीने राकेश शर्मा यांच्यासह दोघांचे पथक सांगलीत आले आहे.

खतांच्या किमती अल्प करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! – दादा भुसे, कृषीमंत्री

दरवाढीवरून राजकारण करण्याची ही वेळ नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियमांचे काटेकोरपणे पालन करा ! – शीतल जानवे-खराडे

सर्वांनी साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीजयंती साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे.

बिबवणे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कलिंगड विक्री गाळ्यांना कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट

‘विकेल ते पिकेल’ योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचे आवाहन भुसे यांनी केले.

५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक !

कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्‍या आरोग्य अधिकार्‍याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी.

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडताच तहसीलदाराने गॅस शेगडीवर जाळले लाखो रुपये !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार ! – प्रदीप विधाते

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे सर्व आरोग्य केंद्रे निरीक्षणाखाली रहाणार आहेत.