गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक का ?
जसे शरिरात प्राण (जीव) नाही, तर शरीर व्यर्थ आहे, तसेच आश्रमात आणि मंदिरात संतांचे आगमन किंवा वास्तव्य नाही, सत्संग नाही, तर ती वास्तू केवळ ४ भिंतीचीच आहे. गुरुकुल शिक्षणपद्धत व्यक्तीला विकसित जीवन जगण्याची दृष्टी देते.