हिंदुहिताचे वचन देणार्‍यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा !

हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल.

सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे ! – पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज, बागेश्‍वर धाम 

धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालते. राजकारणाने धर्मकारण चालत नाही; पण धर्मकारणाने राजकारण नक्‍कीच चालते. सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे.

सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल ! – स्वामी धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्‍वर धाम

सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल, असे मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे सांगितले. ते शहरातील क्रीडा मैदानात आयोजित दिव्य दरबारात सहस्रावधी भाविकांना संबोधित करत होते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी जातीय संघटनांचे संघटन करणे महत्त्वाचे !

सध्या हिंदूंमध्ये जातींनुसार विभागणी करून राजकारणी इंग्रजांसारखी ‘फोडा आणि झोडा’ ही नीती अवलंबत आहेत. खरेतर हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी जातीय संघटनांचे संघटन करणे का महत्त्वाचे आहे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे. १. संघर्षामुळे जीवनातील मार्ग प्रशस्त होतो ! ‘हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्र यांसाठी कार्य करणार्‍या काहींना पुढे ‘आपल्याशी काही दगाफटका तर … Read more

काशी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी आश्रमात झालेल्या ‘भैरवी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

यज्ञकुंडात ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर काही अनिष्ट शक्तींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी यागापासून दूर निघून गेल्या.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘तारा यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

 ‘१६.१०.२०२३ या दिवशी सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘तारा यागा’चे आयोजन करण्‍यात आले होते.

(म्हणे) ‘मनुस्मृतीवर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने भाजप पावले टाकत आहे !’ – प्रा. श्याम मानव

हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ उठणारे प्रा. श्याम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

सर्व समस्‍यांच्‍या निवारणासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापा !

सध्‍या भारतीय भाषांवर सातत्‍याने परकीय भाषेचे आक्रमण होत आहे. तुम्‍ही लक्षपूर्वक कुठलीही हिंदी वाहिनी वा कुठल्‍याही ८-१० वृत्तवाहिन्‍या पाहिल्‍या, तरी त्‍यांतून सगळ्‍याच वाहिन्‍यांची स्‍थिती तुमच्‍या लक्षात येईल.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘त्रिपुरासुंदरी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !     

यज्ञवेदीपासून अर्धा मीटर उंचीवर हातांत सोनेरी पात्र घेतलेली एक देवी दिसली. त्‍या पात्रात द्रव्‍य असून त्‍या द्रव्‍यात विविध देवतांची तत्त्वे होती.