मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर आक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई करावी !
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ दिनांक ४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू केला आहे; मात्र हा कायदा केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला.