दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !
धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन.
धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन.
देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.
धर्मांध युवकांवर गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शहरातील लव्ह जिहादच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करून ठिकठिकाणी धर्मांधांकडून होणारे प्रकार थांबवावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन पुसद पोलीस उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले.
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
राजकीय मान्यता झुगारून देण्याचे बळ कार्यकर्त्यांनी दिले; म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. हा माझा सत्कार नसून समाजाच्या ताकदीचा सत्कार आहे !
केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.
समाजात धार्मिक भेदभाव निर्माण करणार्या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी घालावी.
मेळाव्याला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, सनातनच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.
दसर्याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने चालू असलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांर्तगत समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांनी विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन केले.
हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !