मुंबईसह राज्यातील सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा !
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना १४ मे या दिवशी ऑनलाईन निवेदन दिले आहे.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना १४ मे या दिवशी ऑनलाईन निवेदन दिले आहे.
श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.
डॉ. तावडे या एका उच्चशिक्षित व्यक्तीला कुठलेच पुरावे नसतांना अशा प्रकारे आयुष्यातील ८ वर्षे कारागृहात डांबून ठेवणे हा अन्याय निश्चितच चीड निर्माण करणारा आहे – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे
‘साधक आणि संत यांच्या माध्यमांतून जीवनाच्या उद्धाराचा मार्ग कसा मिळाला ?’, असे विविध अनुभव प्रशिक्षकांनी सांगितले. हे सांगत असतांना काहींचा भाव जागृत झाला…
पुरोगामी, साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी तपासयंत्रणांचे षड्यंत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले, हे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालातून लक्षात येते !
न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले आहे. या विरोधातही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणे आवश्यक आहे.
मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी प्रथमोपचार शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
कट्टरतावादी मानसिकतेच्या प्राचार्या शेख यांना काढून टाकल्यावर धमकावणारे काँग्रेसचे गुंड मनोवृत्तीचे नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या हाती देत सुरक्षित कसा राहील ?
हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री श्री. नरोत्तम मिश्रा यांची सदिच्छा भेट घेतली.