श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ४ दिवसांचा महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात झाला.

अध्यात्मात पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना केल्यास गुरुकृपा लवकर होईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे आपण शाळा शिकत असतांना पुढच्या पुढच्या वर्गात जातो, त्याप्रमाणे अध्यात्मातही पुढच्या पुढच्या टप्प्यात जायला पाहिजे. आपण भजन करत असू, तर तेही पुढच्या पुढच्या स्तराचे असू शकते.

हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य अनुप जयस्वाल यांचा ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देऊन सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे अमरावती येथील श्री. नीलेश टवलारे यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देण्यात आला. यांसह महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय सदस्य श्री. अनुप जयस्वाल यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ? : हलाल जिहाद ?

‘हलाल अर्थव्यवस्थे’चे स्वरूप, विस्तार अन् प्रचार !
‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम !

हलाल जिहादविषयी मान्यवर काय म्हणतात ?

मुसलमानांच्या सोयीनुसार ‘हलाल’ आणि ‘हराम’ या संकल्पना पालटल्या जाणे !

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरुद्ध ‘हिंदु जनजागृती समिती’चा लढा आणि यश !

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. ब्रजेश पाठक यांनी भारत शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांना पत्र लिहून ‘कोणताही कायदेशीर अधिकार नसतांनाही त्रयस्थ खासगी संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देत असल्याने त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करावी’, अशी मागणी केली.

रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

९०० हून अधिक भाविकांनी घेतली हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !

गदापूजनाने होणारी शौर्यजागृती हिंदूंमध्ये रामराज्याच्या संघर्षासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण करील !

जिहाद्यांच्या हातात अर्थसत्ता जाण्याचा धोका !

जिहाद्यांच्या हातात जर अर्थसत्ता गेली तर ? मग आपण कल्पनाच करू शकत नाही, अशी परिस्थिती जगावर ओढवू शकते. हीच भीती आज जगापुढे उभी आहे.

भारतात हलालच्या पैशातून आतंकवादाला मोठे साहाय्य !

सध्या ‘हलाल प्रमाणपत्र’ नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होत आहे.