‘आठव्‍या श्रेणी’चे भारतीय हिंदू !

भारतीय लोकशाहीत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्‍द घुसडून ४७ वर्षे झाली. ‘आमच्‍याकडे जे काही ‘हिंदू’ म्‍हणून आहे, ते ‘धर्मांध’च असते, तर आभाळाखाली जे-जे अहिंदु म्‍हणून गणले जाते, त्‍यास ‘धर्मनिरपेक्ष’ या सुरेख नावाने प्रोत्‍साहन देण्‍यास आम्‍हाला अभिमान वाटतो..

हिंदु असण्‍याचे दुखणे !

कर्नाटकात ‘हिंदु’ शब्‍द उच्‍चारणे, हा घोर अपराध झाला आहे. राज्‍यातील मूडबिद्रे येथे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने आयोजित एका शाळेतील कार्यक्रमात ‘हिंदु जागरण वेदिके’च्‍या कार्यकर्त्‍या’ अशी एका महिलेची ओळख करून दिल्‍यामुळे..

शस्‍त्रविहीनतेचे षड्‍यंत्र !

हिंदूंच्‍या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्‍यांच्‍या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्‍ट करण्‍यात आला आहे.

भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.

पत्रकारावर अन्‍याय का ?

नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्‍यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्‍या होत्‍या.

गोव्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या चर्चने गोमंतकियांची क्षमा मागावी !

सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्‍या खांद्याला खांदा लावून गोव्‍यातील धर्मांतरित नवख्रिस्‍ती आणि हिंदूंना ‘इन्‍क्‍विझिशन’द्वारे (धर्माच्‍छळाद्वारे) जिवंत जाळण्‍यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्‍याच्‍या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..

नूंह (हरियाणा) येथील दंगल आणि असुरक्षित हिंदू !

‘आधी काश्‍मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्‍त कावड घेऊन जात असतांना त्‍यांच्‍यावर दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला, वाहने जाळण्‍यात आली ..

इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक रचले जात आहे ! – रघुजी आंग्रे, सरखेल कान्‍होजी आंग्रे यांचे वंशज

‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कारप्राप्‍त भालचंद्र नेमाडे, माजी न्‍यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील आणि ब्रिगेडी हे इतिहासाविषयी खोटी कथानके रचत स्‍वतःची मुक्‍ताफळे उधळत असतात. नेमाडेंसारखी माणसे इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक (नॅरेटिव्‍ह) रचत असतात.

हिंदु दुकानदाराचा १० लाख रुपयांचा कपड्यांचा माल लुटून दुकान पेटवले !

हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करणार्‍या घटनेला आता ८ दिवस झाले असून धर्मांध मुसलमानांच्या कृत्यांचा घटनाक्रम बाहेर येत आहे. हे आक्रमण पूर्णत: पूर्वनियोजित असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागत आहेत.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’,  अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.