संभल (उत्तरप्रदेश) येथे देवतांची चित्रे फाडणे आणि जाळणे यांप्रकरणी २ ख्रिस्ती नन्सना अटक

हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या आस्थापनाला क्षमा मागायला लावणार !

देशात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. मी हिंदु धर्माला न्याय देणारा आमदार निश्चितच आहे. देवतांचा अवमान करणार्‍या गोष्टी खपवून घेणार नाही !

भाग्यनगर (हैदराबाद) येथे मंडपात घुसून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड : २ मुसलमान महिलांना अटक

हिंदुद्वेष व्यक्त करण्यात मुसलमान महिला मुसलमान पुरुषांपेक्षा जराही मागे नाहीत, हेच यावरून दिसून येते ! अशांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तरी हिंदू करणार का ?

बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या आणखी एका मूर्तीची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंची मंदिरे आणि देवता असुरक्षित !

गोव्यात स्थानिक विक्रेत्यांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्यामुळे झालेले जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे तरंगत किनार्‍यावर आल्याने झालेले देवतेचे विडंबन याला सर्वस्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाच उत्तरदायी का धरू नये ?

बांगलादेशात आतंकवाद्यांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

अभिनेते अजय देवगण यांच्याकडून ‘थँक गॉड’ चित्रपटात ‘चित्रगुप्त’चा अवमान

बॉलीवूड म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांचा अवमान करण्याचे एक माध्यम बनले आहे. अशा हिंदुविरोधी चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

हिदूंच्या देवतांचा अवमान रोखा !

 केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात !

दान केलेल्या गणेशमूर्ती पुण्यातील सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडून शाळेतील वर्गात ठेवण्यात आल्या !

श्री गणेशमूर्तींना तिष्ठत ठेवणे गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळण्यासारखे आहे ! याला हिंदूंकडून वैध मार्गाने तीव्र विरोध व्हायला हवा !

श्री गणेशाच्या विडंबनात्मक मूर्ती ट्विटरवर ठेवून ‘यामुळे भावना दुखावत नाहीत का ?’ असा अभिनेते प्रकाश राज यांचा प्रश्न

श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपात सिद्ध केली, तर त्यातून चैतन्य प्रक्षेपित होऊन भाविकांना लाभ होतो. मूळ स्वरूपापेक्षा भिन्न स्वरूपातील मूर्ती सिद्ध करून त्याचा भाविकांना अपेक्षित लाभ होत नाही.