वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळा !
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा नाटकाच्या निर्मात्याला आदेश
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या लढ्याला मोठे यश !
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा नाटकाच्या निर्मात्याला आदेश
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या लढ्याला मोठे यश !
रणरागिणी शाखेच्या सौ. प्रवीणा पाटील म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि हिंदु देवतांची विटंबना करणारे हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे केंद्र असलेल्या मंदिरांत असा अनर्थ घडणे, हे संतापजनक तर आहेच, याखेरीज प्रशासकीय हलगर्जीपणाचे हे टोक आहे. या घोडचुकीसाठी उत्तरदायित्व निश्चित करून संबंधितांना बडतर्फ केले पाहिजे.
सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्या ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष किती टोकाचा आहे, हेच यावरून लक्षात येते. यावरून ख्रिस्ती संस्था, चर्च, तेथील पाद्री आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदूंच्या देवतांविषयी किती द्वेष पसरवत असतील, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.
मार्च महिन्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे स्थानिक हिंदु बांधवांमध्ये निर्माण झालेली धर्मजागृती आणि धर्मशिक्षण यांचाच हा परिणाम आहे.
१ सहस्र वर्षांचा इतिहास पाहिला, तर म्लेच्छांनी हिंदूंची एक तृतीयांश भूमी गिळंकृत करून पाकिस्तान आणि बांगलादेश बनवले. आजही हिंदूंच्या भूमीवर ताबा मिळवून ते भविष्यातील फाळणीचीच सिद्धता करत आहेत कि काय, हेच अशा छोट्या वाटणार्या घटनेतून विचारप्रवण करायला लावते !
हिंदूंच्या मंदिरांचा अवमान केल्यानंतर दंगली घडवणार्या मुसलमानांवरील गुन्हे मागे घेणारे काँग्रेस सरकार त्यांना पाठीशी घालून हिंदूंना ते पाकिस्तानात रहात असल्याची जाणीव करून दिली आहे. अशा सरकारला सत्तेवर बसणार्या हिंदूंना आतातरी जाग येईल का ?
कर्नाटकातील कोट्यवधी हिंदूंच्या मतांवर निवडून येणार्या सिद्धरामय्या यांचे असे विधान करण्याचे धाडस होते, हे कर्नाटकातील समस्त हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंना सिद्धरामय्या यांचे हे विधान मान्य आहे का ?
गेले काही दिवस सामाजिक माध्यमांत हिंदु धर्मातील देवतांबद्दल विशेषतः भगवान परशुराम आणि माता रेणुका यांच्याबद्दल अत्यंत अवमानास्पद वक्तव्य काही ख्रिस्त्यांकडून करण्यात आले.
मौजमजा आणि पैसा यांसाठी वाटेल त्या थराला जायचे अन् नंतर क्षमायाचना करायची, याला हिंदू आता जुमानणार नाहीत !