हिंदुद्वेष्ट्या महंमद जुबेर याच्या समर्थनार्थ ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’कडून निवेदन !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्याचे समर्थन करणार्यांवर हिंदु संपादकांनी बहिष्कार घातला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्याचे समर्थन करणार्यांवर हिंदु संपादकांनी बहिष्कार घातला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
भारतात फाशीची शिक्षा असणारा ईशनिंदेसारखा कठोर कायदा नसल्याने कुणीही उठतो आणि हिंदु धर्माचा अवमान करतो अन् मोकाट रहातो ! आतातरी केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा विचार राज्य आणि केंद्र सरकार यांनी करणे आवश्यक आहे. श्रद्धास्थानांच्या निंदेच्या प्रकरणी भारतात कोणताही कठोर कायदा नाही.
नूपुर शर्मा यांनी पैगंबरांचा कथित अवमान केल्यावर थयथयाट करणारे मुसलमान आणि इस्लामी देश या घटनेविषयी तोंड उघडतील का ?
श्रद्धास्थानांची विटंबना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि सक्षम होणे आवश्यक ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचे धाडस कुणी का करत नाही ? हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
लाल बिहारी यादव यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या विरोधात असे विधान केले असते, तर त्यांची हत्या करण्याचा फतवा अद्याप निघाला असता आणि इस्लामी देशांतून त्यांना विरोध झाला असता !
नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
भारतात देवतांचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा नसल्याने सातत्याने हिंदूंच्या देवतांचा असा अवमान केला जातो आणि कुणालाही शिक्षा होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
मुसलमानांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करणे, हा आता नित्यक्रम झाला आहे. ‘सरकार अशांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केव्हा करील ?’, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे !