न्यायालयाच्या आदेशानंतरच ताबा घेण्यासाठी गेले होते हिंदु कुटुंब
जिहाद्यांकडून मारुतीच्या मूर्तीची विटंबना
पुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार धानोरी भागातील एका दशकाहून जुन्या भूमीचा ताबा घेण्यासाठी पोचलेल्या हिंदु कुटुंबावर दुसर्या बाजूच्या इलाही शेख आणि बुरखाधारी महिलांनी अचानक आक्रमण केले.
⚠️ Dhanori (Pune): A Hindu family arriving to take possession of its own land after a court order was attacked by Ilahi Sheikh.
Burqa clad women joined attacking with Pepper Spray.
🛕 A Maruti idol was also desecrated.
If one looks at the history of the past 1,000 years,… pic.twitter.com/84fX5omOeR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
या क्रूर आक्रमणाच्या वेळी आरोपींनी पीडित कुटुंबाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यांना अमानुष मारहाणही केली. तिथे असलेल्या मारुतीच्या मूर्तीची विटंबना केली. हिंसक जमावासमोर हतबल झालेल्या पीडित कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवून स्वतःच्याच भूमीवरून पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडिओ ‘सुदर्शन मराठी’ वाहिनीने प्रसारित झाला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत इलाही शेख आणि इतर आरोपी यांवर दंगल घडवणे, धार्मिक भावना दुखावणे अन् मारहाण करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !