पुणे येथे ३ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक सेवेतून बडतर्फ !

पोलिसांनी लाच मागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !

अमळनेर येथे ‘भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर’ थांबवून धर्मांधांकडून रेल्वेवर २० मिनिटे दगडफेक !

धर्मांध हे हिंदूंच्या जिवावर उठत असूनही त्यांच्यावर तत्परतेने कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे धाडस होत नाही, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे !

Drunk Cops Arrive For Drunkards : दारूड्यांना हुसकावून लावायला आलेले पोलीस स्वतःच होते मद्यधुंद !

अशा दारूड्या पोलिसांवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकार काय कारवाई करणार आहे ? कामावर असतांना किती पोलीस दारू पितात ?, याची चौकशी सरकार करणार आहे का ?

Nambi Narayanan : पोलीस अधिकार्‍यांनी कुभांड रचून इस्रोच्या शास्त्रज्ञांना अटक केल्याचे उघड !

इस्रोच्या शास्त्रज्ञांना खोट्या प्रकरणात अटक करून त्यांचा छळ करण्यासह देशाची अपरिमित हानी करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

Neha Hiremath Murder Case : आरोपपत्रात लव्ह जिहादचा उल्लेख नाही, तर विवाहाला नकार दिल्याने हत्या केल्याचा आरोप

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर होत असलेला परिणाम जाणा !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कॅनडाच्या पारपत्राचे आमीष दाखवून फसवणूक !; लोकलसमोर उडी मारून वडील-मुलाची आत्महत्या !…

९ जुलैला सकाळी भाईंदर रेल्वेस्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणार्‍या लोकलसमोर उडी मारून वडील हरिश मेहता आणि मुलगा जय मेहता यांनी आत्महत्या केली.

Allahabad High Court : न्‍यायालयाचा आदेश डावलून पोलिसांनी हिंदु प्रियकरासमवेत रहाणार्‍या मुसलमान युवतीला दिले तिच्‍या वडिलांच्‍या कह्यात !

न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान करणार्‍या अशा पोलिसांना न्‍यायालयाने केवळ ताशेरे ओढून न थांबता त्‍यांना कठोर शिक्षा सुनावणे हिंदूंना अपेक्षित आहे !

DattaTemple Demolished in Pune : ख्रिस्ती व्यक्तीच्या तक्रारीनंतर एरंडवणे (पुणे) येथील इमारतीच्या आवारातील दत्त मंदिर प्रशासनाने पाडले !

हिंदूंच्या मंदिरावर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन अवैध मजारी, दर्गे, मदरसे किंवा अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे यांवर मात्र कारवाई करण्यास घाबरते !

Shivsena Punjab : ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर प्राणघातक आक्रमण : प्रकृती चिंताजनक

जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

संपादकीय : गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस !

गैरकृत्ये करून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍या आणि समाजात अनाचार फोफावू देणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !