मद्यपान करून अपघात केल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचे निलंबन !
अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !
अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !
अशा प्रकारे नागरिकांना दरडावणारे आणि मारहाण करणारे कायद्याचे रक्षक असू शकतात का ?
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीच अजून लाच घेत असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?
लोणी काळभोर परिसरात मागील काही काळापासून पोलिसांकडून वारंवार हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी केली जात आहे.
नियमबाह्य कृती करणार्यांच्या विरोधात कृती करणार्या पोलीस अधिकार्याचीच अशी मुस्कटदाबी होत असेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार, हे निश्चित ! कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांना याहून वेगळे काय अपेक्षित असणार ?
पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्शे’ ही आलिशान गाडी बेदरकारपणे चालवली. त्यामुळे झालेल्या अपघातात तरुण आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला…
मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथील बेळ्ळुरू गावात हिंदु युवकावर झालेल्या आक्रमणाविषयी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी बेळ्ळुरू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसवराज चिंचोळी यांना निलंबित करण्यात आले आहे.
वरील घटना पाहिल्यावर ‘बिहार म्हणजे गुंडाराज’ हे पदोपदी जाणवते. त्यातही पोलिसांची वागणूक समाजाला कायदा हातात घेण्यास उद्युक्त् करते का ? हा प्रश्न निर्माण करणारी आहे.
अन्वेषणात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.
‘शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनेक बार आणि उपाहारगृहे चालू असतात.