वाळू माफियांवरील कारवाईत कुचराई केल्याच्या प्रकरणी वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील ३ पोलिसांचे स्थानांतर !
स्थानांतराने पोलिसांच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नसल्याने तिथे जाऊनही अशाच प्रकारचे गुन्हे पोलीस करणार नाहीत कशावरून ?
स्थानांतराने पोलिसांच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नसल्याने तिथे जाऊनही अशाच प्रकारचे गुन्हे पोलीस करणार नाहीत कशावरून ?
हडपसर पोलीस ठाण्यामध्ये उत्तरप्रदेशातील गोमतीनगर येथील ३२ वर्षीय व्यावसायिकाने २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदाराला त्यांचे २० लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी ठाण्यातील सागर पोमन यांनी त्यांच्याकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली
धर्मांध कितीही मोठ्या पदावर गेले, तरी त्यांच्यातील धर्मांधता जात नाही, तर ती अधिक बळकट होते आणि अशांकडून अधिकाराचा अशा प्रकारचे वापर करून हिंदूंचा छळ केला जातो, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात आहे; मात्र तेथील मुसलमान पोलीस ‘लव्ह जिहादी’ असून तेच हिंदु मुलींना फसवत असतील, तर हिंदु युवतींनी कुणाकडे न्याय मागायचा ?
जर कुंपणच शेत खात असेल, तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार ? गुन्हेगार कारागृहात असतांना तो तेथे ऐषारामात जीवन जगत असेल, तर ‘त्याने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणता येईल का ?
उत्तरप्रदेश पोलिसांनी अशा प्रकरणांत निष्क्रीय रहाणे लज्जास्पद ! अशा गंभीर घटनांविषयी असंवेदनशील रहाणार्या संबंधित पोलीस अधिकार्यांना सरकारने बडतर्फ का करू नये ?
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह ८ पोलीस कर्मचार्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याच प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सध्या चौकशी चालू आहे.
जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.
अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांचा आरोपी सलमान चिश्ती याला ‘सल्ला’
सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी
चिश्ती याने आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे नूपुर शर्मा यांच्या शिरच्छेदाची दिली होती धमकी