उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उघड !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक वसी अहमद याने ‘रिंकू शुक्ला’ हे बनावट हिंदु नाव धारण करून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि सलग ३ वर्षे तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने आरोपीला विवाह करण्याविषयी सांगितले असता त्याने टाळाटाळ केली. काही दिवसांनी पीडित मुलीला त्याचे खरे नाव वसी अहमद असल्याचे कळले.
पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर वसी अहमद याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडितेने तक्रारीत, ‘माझे आणि वसी अहमद याचे वर्ष २०१९ पासून संबंध होते. विवाह करण्याचे खोटे वचन देऊन त्याने माझ्यावर सतत बलात्कार केला. ‘बहिणीच्या लग्नानंतर आमचे दोघांचेही लग्न होईल’, असे वचन तो नेहमी देत असत. एकदा मी त्याला दुसर्या महिलेसोबत फिरतांना पकडले. काही दिवसांनी तो मुसलमान असल्याचे मला कळले.’
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात आहे; मात्र तेथील मुसलमान पोलीस ‘लव्ह जिहादी’ असून तेच हिंदु मुलींना फसवत असतील, तर हिंदु युवतींनी कुणाकडे न्याय मागायचा ? अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी हिंदूंनी केल्यास चूक ते काय ? |
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !