अनंतात जाण्याच्या प्रवासाची सिद्धता
मनुष्याला लहान-सहान प्रवासाला जायचे असले, तरी तो आधीपासून बरोबर न्यायच्या वस्तू, कपडेे,पैसे इत्यादींची सिद्धता करतो; पण अंती अनंतात जाण्याच्या प्रवासाची सिद्धता मात्र कधीच करीत नाही.
मनुष्याला लहान-सहान प्रवासाला जायचे असले, तरी तो आधीपासून बरोबर न्यायच्या वस्तू, कपडेे,पैसे इत्यादींची सिद्धता करतो; पण अंती अनंतात जाण्याच्या प्रवासाची सिद्धता मात्र कधीच करीत नाही.
‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संग घेण्याच्या आधीपासून साधक वैयक्तिक स्तरावर नामजपादी उपाय करत होते. त्याचा लाभ होतच होता; मात्र सद्गुरु जाधवकाकांनी नियमितपणे चालू केलेल्या उपाय सत्संगामुळे या जिवाला ‘न भूतो न भविष्यति !’ असे लाभ झाले.
काही जणांना प्रश्न पडतो की ते पूजा, जप इत्यादी अनेक वर्षांपासून करत आहेत, तरी त्यांचे अष्टसात्विक भावांपैकी कोणतेच भाव का जागृत होत नाहीत ?
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .
‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध राज्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
फरीदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
सर्वांचा आत्मा ईश्वराचाच अंश असतो हे खरे आहे, पण सर्वांचा आत्मा एकच नसतो. आत्मा ईश्वराचा अंश असतो, पण नुसता शुद्ध अंश नसतो. नुसता शुद्ध अंश असेल तर तो शरीरात येईलच कशाला? येणार नाही.
सेवेत असतांना आपल्या समोर घडत असलेला प्रसंग किंवा दृश्य यांच्याशी एकरूप होणे आणि त्यात ‘जलद गतीने मिसळून जाणे’, ही साधनाच आहे.
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. मी त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.
समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठवाड्यातील प्रख्यात शिवसमर्थ भक्त ‘श्री दादासाहेब जाधव’ यांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .