संपादकीय : खेळाडूंच्या चुका कधी सुधारणार ?
सर्व सुविधा आणि साहाय्य मिळत असतांनाही गंभीर चुकांमुळे क्रीडास्पर्धेत देशाची जगभरात नाचक्की होणे दुर्दैवी !
सर्व सुविधा आणि साहाय्य मिळत असतांनाही गंभीर चुकांमुळे क्रीडास्पर्धेत देशाची जगभरात नाचक्की होणे दुर्दैवी !
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगट यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. केवळ १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने त्यांना अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले.
पुरुष म्हणून नैसर्गिक प्रकृतीने जन्मलेल्या व्यक्तीचे शस्त्रक्रियेने लिंग पालटले, तरी त्या व्यक्तीची निसर्गदत्त क्षमता पालटत नाही. त्यामुळे महिला स्पर्धक म्हणून खेळणार्या अशा ‘पुरुषां’ना अपात्र ठरवणे, हेच नैसर्गिक न्यायाचे ठरेल.
‘वोकिझम’चा आधार घेत इमेन खेलीफ हा स्वत:ला महिला म्हणवतो. या विकृतीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनाही बळी पडली आहे, हेच या घटनेतून समोर येते !
या ऑलिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ३ पदके जिंकली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके असून ती नेमबाजीतच मिळाली आहेत.
एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणार्या भाकर या देशातील पहिल्या क्रीडापटू ठरल्या आहेत.मनू भाकर यांच्याआधी नॉर्मन प्रिचर्डने वर्ष १९०० मध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती.
हिजाबबंदी करून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध झाल्यावरही त्या निर्णयावर ठाम रहाणार्या फ्रान्सकडून ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने शिकणे आवश्यक !
कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे.
व्हिडिओ बनावट असल्याचा हमासचा दावा, तरीही फ्रान्सने सुरक्षा वाढवली
पाकिस्तान क्रिकेट मंडळाची धमकी !