(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांची तोडफोड करू !’ – काँग्रेसचे झारखंडमधील आमदार इरफान अंसारीची धमकी

अहिंसेचे पुजारी असणार्‍या काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप ! असा पक्ष सत्तेत असतांना झारखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखली जाणार ?

तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

ही आहे लोकशाही देशातील दडपशाही ! जिहादी मुसलमानांचे षड्‍यंत्र उघड करणार्‍या या चित्रपटावर अशा प्रकारे अघोषित बंदी घालणे नागरिकांच्‍या मूलभूत स्‍वातंत्र्याच्‍या विरोधात आहे. याविषयी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करणे आवश्‍यक आहे !

(म्‍हणे) ‘देशात धार्मिक दंगली घडवण्‍याचा प्रयत्न चालू आहे !’

केरळमधील सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्‍ती युवतींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून त्‍यांना  आतंकवादी कारवाया करण्‍यास भाग पाडण्‍याचे वास्‍तव उघड करणार्‍या ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाला आव्‍हाड यांनी ‘ट्‍वीट’द्वारे धर्मांध आणि हिंसक ठरवले आहे.

तमिळनाडूतील हिंदुद्वेषी दडपशाही जाणा !

तमिळनाडू मल्‍टिप्‍लेक्‍स असोसिएशनने ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्‍यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्‍हटले आहे.

‘लव्ह जिहाद’ हे तर हिंदु अन् ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘द केरल स्टोरी : लव्ह जिहादपासून इसिसपर्यंत !’

‘द केरल स्टोरी’ चित्रपट गोवा शासनाने करमुक्त करावा ! – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

मध्यप्रदेश शासनाने हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे गोवा शासनाने गोव्यातही हा चित्रपट करमुक्त करावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादची भीषणता प्रत्येक हिंदु युवतीपर्यंत पोचण्यासाठी शासनाने हातभार लावावा.

आतंकवाद्यांच्या समर्थक असणार्‍या इस्लामी संघटनांवर बंदी घाला !

चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.

‘द केरळ स्टोरी’ – ‘लव्ह’ ते ‘जिहाद’ या भयावह प्रवासाचे वास्तव जगापुढे आणणारा चित्रपट !

अनेकदा ऐतिहासिक आणि सत्य घटनांवरील चित्रपटांतील दाखले आणि संदर्भ आपणाला ठाऊक असतात. ‘द केरल स्टोरी’ हा असा चित्रपट आहे की, ज्याचे कथानक तर सत्य घटनेवर आधारित आहे; परंतु त्यांच्या भयावहतेपासून भारत आणि जग अनभिज्ञ आहे !

मध्यप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, मुले आणि त्यांचे पालक यांनी हा चित्रपट अवश्य पाहिला पाहिजे.

चेन्नईमध्ये इस्लामी संघटनेने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे फलक फाडले

इस्लामिक स्टेट आणि लव्ह जिहादची भीषणता दाखवल्यावर धर्मांध मुसलमान आणि त्यांच्या संघटना यांना मिरच्या झोंबणारच !