‘द केरल स्टोरी’विषयीची शबाना आझमी यांची ‘चलाखी’ सामाजिक माध्यमांतून उघड !

त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की, ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बंदी घालण्याची यापूर्वी करण्यात आलेली मागणी ज्याप्रमाणे चुकीची आहे, त्याचप्रमाणे ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणेही चुकीचे आहे.

साम्‍यवाद्यांचे पितळ पुन्‍हा उघडे !

साम्‍यवाद्यांचे पितळ उघडे पाडणारी ‘मी टू’ चळवळ विद्यार्थी आणि कलाकार यांमध्‍येही चालू व्‍हावी !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरील बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल येथील राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बंदी घातली आहे.

(म्हणे) ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध ! चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु समाज ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृत होणे हे जितेंद्र आव्हाड यांना खुपत असल्याने ते चित्रपटाला खोटे ठरवण्याचा आटापिटा करत आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत.

धर्मांध आणि कथित निधर्मीवादी यांचे ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्‍याचे अयशस्‍वी कारस्‍थान !

भारतात लव्‍ह जिहादची प्रकरणे राजरोस घडत असतांनाही त्‍या विरोधात देशव्‍यापी कायदा न केला जाणे हे अनाकलनीय !

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे ! – अभिनेत्री शबाना आझमी

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करून व्यक्त केले.

धर्मांध मुसलमानांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाण्याचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर स्टेटस ठेवल्याचा राग !
शिरच्छेद करण्याची दिली धमकी !