कुणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवाद पालटण्याचे आश्वासन लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवाद पालटण्याचे आश्वासन लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे.
वास्तविक आक्षेपार्ह संवाद हटवले जाईपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे आवश्यक आहे. आजकाल बहुतांश चित्रपट ८-१५ दिवसांतच जुने होत असल्याने आक्षेपार्ह संवाद आठवड्याभरात काढण्याचे आश्वासन देणे, म्हणजे वेळ मारून नेण्यासारखे आहे ! ही हिंदूंच्या डोळ्यांत निवळ धूळफेक आहे !
केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत.
वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढल्यास जगभरातील इतिहासतज्ञांना याचा लाभ होईल आणि त्यांना यावर अधिक संशोधन करण्यास साहाय्य होईल.
अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !
हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात.
अलीकडेच शाह म्हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्ट विचारधारेचा प्रचार करण्यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’
देशात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना आता जगासमोर मांडण्यात येऊ लागल्यावर त्यांना मिरच्या झोंबणे अपेक्षित आहे आणि त्यातूनच ते अशा प्रकारची मागणी करत आहेत !
या चित्रपटात आतंकवादी कसाब, ओसामा बिन लादेन, याकूब मेनन, मसूद अझहर आणि हाफीज सईद यांना दाखवण्यात आले आहे. यासह भारतात झालेल्या आतंकवादी कारवायांच्या घटनाही दाखवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.