‘७२ हूरें’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय चौहान यांना सामाजिक माध्यमांवरून जिवे मारण्याच्या धमक्या !

चित्रपट मुसलमानविरोधी ठरवत त्यावर टीका

‘७२ हूरें’च्या ट्रेलरला (विज्ञापनाला) प्रमाणपत्र न दिल्याचे वृत्त अफवा ! – केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

मंडळाने म्हटले आहे, ‘ही अफवा आहे. ट्रेलरला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू आहे.

‘सनातन सेन्‍सॉर मंडळ’ हवेच !

चित्रपटांमध्‍ये अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांविषयी निधर्मीपणा दाखवणारे ‘सेन्‍सॉर मंडळ’ हिंदूंच्‍या देवतांच्‍या विडंबनाविषयी गप्‍प का असते ?

 ‘७२ हुरें’ चित्रपटाचा ‘ट्रेलर’ अनुमतीविना प्रदर्शित !

इस्लाममधील संकल्पनेवर आधारित चित्रपटाचे विज्ञापन करणार्‍या व्हिडिओला (‘ट्रेलर’ला) अनुमती नाकारणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सहज अनुमती देते, हे लक्षात घ्या !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट विकत घेण्यास एकही ओटीटी मंच सिद्ध नाही !

यामागे षड्यंत्र असल्याचा दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आरोप

रामायणाचा विपर्यास केलेल्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ !

या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्‍याचे चित्र आहे. ६०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून सिद्ध करण्‍यात आलेल्‍या या चित्रपटाला ९ दिवसांत निम्‍मा गल्लाही जमवता आलेला नाही.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! – पू. कालीचरण महाराज

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहन पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु समाजाला केले. या चित्रपटातील भाषा, प्रभु श्रीराम आणि सीता यांचे चित्रण, रावणाच्या संदर्भातील प्रसंग आदींवर हिंदूंनी आक्षेप घेतला आहे.

‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी !

‘आदिपुरुष’ चित्रपटातील वादग्रस्‍त संवादांमुळे देशभरात विरोध होत आहे. हे संवाद लिहिणारे प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनी स्‍वतःच्‍या जीविताला धोका असल्‍याने मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी आणा !

भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्‍या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.

‘आदिपुरुष’सह सर्व हिंदी चित्रपटांवर काठमांडूमध्ये बंदी !

सीतामाता भारताची मुलगी असल्याच्या संवादावर आक्षेप !