प्रदूषित हवा : वाढती समस्या !
प्रदूषणाची समस्या शहरी भागांमध्येच अधिक आहे, असा समज होता; पण ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषणाची समस्या शहरी भागांमध्येच अधिक आहे, असा समज होता; पण ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.
शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.
येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले.
फटाक्यांच्या विक्रीतून मिळणार्या महसुलाऐवजी फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, अपघात आणि अनावश्यक व्यय यांचा विचार करून केंद्रशासनाने संपूर्ण देशात फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा निर्णय त्वरित घ्यावा !
राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.