देवगड (सिंधुदुर्ग) समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.
संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.
नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवण्याची प्रक्रिया चालू असल्याने यावर आता बोलणे घाईचे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण
आताच्या काळाचा विचार केल्यास पूर्णत: ‘गुरुकुल’ पद्धतीचा अवलंब करणे कठीण वाटत असले, तरी त्यातील जे आदर्श होते ते सर्व आताच्या शिक्षणपद्धतीत आणणे अत्यावश्यक आहे. आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब केल्यास देशाचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही !
आतापर्यंत राज्यातील शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा का झाल्या नाहीत ? हेही पहाणे आवश्यक !
‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’च्या (मंडळाच्या) कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला
मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?
घायाळांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ‘यू-डायस प्लस प्रणाली’मध्ये माहिती अद्ययावत् करावी लागणार आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाने अशा घटना घडूच नयेत, यासाठीही प्रयत्न करावेत !
अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊन काही दिवस झाल्यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आता जाग आली का ? या संदर्भात केंद्र सरकारने देशातील १०० कोटी हिंदूंना योग्य स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !