संपादकीय : ग्रेटा आणि इकोसिस्टीम !

भारतविरोधी यंत्रणेचा भाग असलेल्या ग्रेटा थनबर्ग हिच्या विचारांकडे भारतियांनी वळू नये, यासाठी सरकारने पावले उचलावीत !

संपादकीय : धुमसत्या जनभावनांवर मायावी फुंकर !

ममता बॅनर्जी यांनी केलेला बलात्कारविरोधी कायदा म्हणजे ‘मी बलात्कार रोखण्यासाठी काहीतरी करत आहे’, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न !

संपादकीय : भ्रष्टाचाराला चाप !

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातील सरकारी कर्मचार्‍यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक झालीच पाहिजे !

संपादकीय : धर्मांधांवर आर्थिक बहिष्कारच अपेक्षित !

आर्थिक बहिष्काराद्वारे पाकला शिकवलेल्या धड्यातून शिकून भारतातील हिंदूंनी येथील देशविरोधी धर्मांधांना धडा शिकवावा !

संपादकीय : पुन्हा हिंदु आतंकवादी ?

हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, हिंदु धर्मीय यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदाही करावा लागेल, तेव्हाच कुठे ही विकृती थोपवता येईल ! सामाजिक माध्यमे, अन्य माध्यमे यांद्वारे व्यापक जागृती करावी लागणार आहे.

संपादकीय – पर्यावरणप्रेम : हिंदुविरोधी अजेंडा !

हिंदूंचे सण आले की, ‘पर्यावरणाचे प्रदूषण’ या शब्दांचा इतका भडीमार केला जातो की, जणू सर्व प्रदूषण हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होते. याचा बागुलबुवा इतका केला जातो की, महाराष्ट्र सरकारही आता ‘पर्यावरणपूरक उत्सव’ ही संकल्पना राबवायला लागले आहे !

संपादकीय : चित्रपटसृष्टीतील काळेबेरे !

महिलांनी केवळ ‘स्त्री-पुरुष समानते’चा डांगोरा पिटण्यापेक्षा महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक ! अशा प्रकरणांची वाच्यता करायला हवी. मोठ्या प्रमाणात तक्रारी करायला हव्यात, संघटित होऊन आवाज उठवायला हवा.

संपादकीय : हिंदुविरोधी ‘यू ट्यूब-फेसबुक’ !

हिंदुविरोधी सामाजिक माध्यमांवर वेसण घालण्यासाठी आता सरकारने कठोर पावले उचलावीत !

संपादकीय : टेलिग्राम आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य !

डाव्या विचारसरणीने भारतावर लादलेली अभिव्यक्तीस्वातंत्र्याची भ्रामक कल्पना खोडून काढून भारताने देशहितावह कृती करणे आवश्यक !

संपादकीय : कंगनाचे कुठे काय चुकले ?

कृषी आंदोलनाला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रहितैषी विचारधारेने पुढे येणे आवश्यक !