संपादकीय : …यापेक्षा भारतियांचे स्वप्न पूर्ण करावे !

कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे.

संपादकीय : आतंकवादाच्या छायेत ऑलिंपिक !

आतंकवादाच्या वाढत्या वर्चस्वाच्या विरोधात सर्वच राष्ट्रांनी कृतीशील पावले उचलल्यास विश्व आतंकवादमुक्त होईल !

संपादकीय : संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’ भारत !

संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारताने संरक्षणासाठी सर्व सीमांवर ‘आयर्न डोम’सारखी प्रणाली तैनात करणे आवश्यक !

संपादकीय : व्यसनी पोलीस !

‘पोलीस म्हणजे वर्दीतील गुंड’ ही प्रतिमा पुसण्यासाठी पोलिसांना साधना शिकवून ती त्यांच्याकडून करवून घ्या !

संपादकीय : नावात काय आहे ?

काही मुसलमान विक्रेते त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देऊन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करतांना आढळले होते. अन्य धर्मियांच्या पालनावर जरा जरी कुणी निर्बंध घातले की, देशात ठिकठिकाणी आंदोलने चालू होतात, दंगली होतात, त्यात हिंदूंची हानी करून दहशत निर्माण केली जाते.

संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?

भारतातील लोकसंख्या नियंत्रित करणे किंवा वाढ होऊ न देणे, यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

संपादकीय : बांगलादेशातील अराजक !

आरक्षणाच्या विषयावरून हिंसक निदर्शने होत असलेला बांगलादेश हे भारताला सावध होण्यासाठी मोठे उदाहरण !

संपादकीय : राष्ट्रोत्थानाचे दायित्व पुन्हा पेलावे लागेल !

अनेकदा गुरु-शिष्य परंपरेकडे केवळ आध्यात्मिक अंगाने पाहिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. गुरु-शिष्य परंपरेचा प्रभाव सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी समाजातील सर्व घटकांवर होतो. राष्ट्रोत्थानाचे कार्य पुन्हा एकदा गुरु-शिष्य परंपरेला पेलावे लागणार आहे.

संपादकीय : राज्यहितार्थ धाडसी निर्णय !

केंद्रशासनाने इच्छाशक्तीच्या जोरावर भारतात ‘समान नागरी कायदा’ लागू करावा, ही हिंदूंची अपेक्षा !

संपादकीय : हिंदुविरोधी ‘इकोसिस्टीम’ !

सरकारने शिवप्रेमींच्या उद्रेकाची वाट न पहाता राज्यातील गडदुर्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्यास प्राधान्य द्यावे !