खिळखिळे पाकिस्तान !
पाकची सद्यस्थिती पहाता त्याला साहाय्य करणार्या अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्याला आर्थिक कोंडीत पकडून तेथील आतंकवाद नष्ट करण्यास भाग पाडायला हवे.
पाकची सद्यस्थिती पहाता त्याला साहाय्य करणार्या अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्याला आर्थिक कोंडीत पकडून तेथील आतंकवाद नष्ट करण्यास भाग पाडायला हवे.
आतंकवाद्यांवर सैनिकी कारवाई तर व्हायलाच हवी, त्यासह जिहादी धर्मांधतेविषयी वस्तूजन्य स्थिती सांगणारे चित्रपट निर्माण होण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, हेच ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेमी नागरिकांचे सांगणे आहे !
विश्वगुरु आणि महासत्ता बनण्याची क्षमता असणार्या भारताची काँग्रेसने जी दुरवस्था केली, त्यात पालट होण्याचा आरंभ चालू झाला आहे. काँग्रेसने केलेल्या अशाच शेकडो महाचुकांचे प्रायश्चित्त म्हणून आता उरल्यासुरल्या काँग्रेसलाही राजकारणातून विश्राम घेण्यास जनतेने भाग पाडले पाहिजे !
‘भारत सैनिकीदृृष्ट्या पाकच्या कित्येक पटींनी वरचढ असूनही अजून किती दिवस सैनिकांचे हकनाक बळी जाणार आणि किती दिवस त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावे लागणार ?
‘जनतेला काय आवडते ? यापेक्षा जनतेच्या जे हिताचे आहे’, त्यानुसार निर्णय घेण्यात शासनकर्त्यांची खरी कसोटी आहे. जे योग्य आहे, त्याला शेवटपर्यंत धरून रहाणे आणि ज्यांना समजत नाही, त्यांना समजावून सांगणे हे कौशल्यच आहे.
महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्या अर्थाने भारत बलशाली होईल !
वायूप्रदूषणामुळे देहलीची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तशीच स्थिती ध्वनीप्रदूषणामुळेही ओढवू नये यासाठी नागरिक आणि शासन यांनी ध्वनीप्रदूषणाच्या समस्येला गांभीर्याने घेतले पाहिजे !
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही.
राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !