देहली येथे मशिदीमध्ये अल्पवयीन मुलांकडून १० वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या
हत्या मशिदीत घडली असल्याने ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमे शांत आहेत, हे लक्षात घ्या ! तसेच धर्मांधांमध्ये बालपणापासून गुन्हेगारी वृत्ती असते, हेही यातून स्पष्ट होते !
हत्या मशिदीत घडली असल्याने ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमे शांत आहेत, हे लक्षात घ्या ! तसेच धर्मांधांमध्ये बालपणापासून गुन्हेगारी वृत्ती असते, हेही यातून स्पष्ट होते !
सहस्रो कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्यांनाही आता फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !
अशा राष्ट्रद्रोहींना नेमकी फूस कोणाची आहे, त्याची पाळेमुळेही शोधली पाहिजेत !
आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून धान्याची हानीभरपाई वसूल केली पाहिजे.
आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते ,त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे.
कराड तालुक्यातील आणे ग्रामपंचायतीच्या वतीने थकबाकीदारांची नावे फलकावर (‘फ्लेक्स बोर्ड’वर) प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये गावातील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि इतर समित्यांमधील आजी-माजी सदस्य यांच्या नावांचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या व्यक्तीस आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.
‘आता धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष, संघटनांनी केल्यास आश्चर्य वाटू नये !