Swiss Bank Report : स्विस बँकेत भारतियांनी ठेवलेल्या पैशांत मोठी घट
वर्ष २०२१ मध्ये स्विस बँकेतील भारतियांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकावर होता. त्या वेळी ३ लाख ५८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतियांची होती.
वर्ष २०२१ मध्ये स्विस बँकेतील भारतियांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकावर होता. त्या वेळी ३ लाख ५८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतियांची होती.
या योजनेचा ४० लाख महिलांना लाभ होणार आहे.
मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांवर निवडून सत्तेत येणार्या ममता बॅनर्जी मुसलमानांसाठी हवे ते करतात; मात्र हिंदूंच्या मतांवर निवडून येणारे हिंदूंसाठी काही न करता मुसलमानांना खुश करण्याचाच प्रयत्न करतात !
प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे.
मुंबई शहर भारतातील सर्वांत महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा १३६ वा क्रमांक लागतो.
काहींना शेअर बाजार म्हणजे सट्टा किंवा जुगार असे वाटते. प्रत्यक्षात तो एका मोठ्या आणि निरंतर अभ्यासाचा भाग आहे. शेअर बाजाराची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे, त्यात लाखो कोटी रुपयांची उलाढाल काही घंट्यांमध्ये होत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत व्लोदोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत युक्रेनसमवेतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.
जनतेला खाण्यासाठी अन्न मिळणे कठीण झाले असतांनाही पाकचे सरकार सैन्यावरील खर्चात मात्र वाढ करते आणि तेथील जनता ते स्वीकारते. यावरून पाकची मानसिकता लक्षात येते !