World Bank Remittances Report : विदेशात काम करणार्‍या भारतियांनी वर्ष २०२३ मध्ये १० लाख कोटी रुपये भारतात पाठवले !

अशा प्रकारे पाठवण्यात आलेली जगातील ही सर्वोच्च रक्कम आहे. भारतियांकडून सर्वाधिक पैसा अमेरिकेतून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जागतिक बँकेने दिली.

लुटणार्‍या इंग्रजी शाळा !

शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडणार्‍या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ११ शाळांवर जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.

UK FTA With India : ब्रिटन सरकार भारतासमवेत मुक्त व्यापार करार करू शकले नाही !

आतापर्यंत अनेक दिवाळी उलटून गेल्या; पण हुजूर पक्षाने भारतासमवेत मुक्त व्यापार करार केलेला नाही. भारतासमवेतच्या संबंधांविषयी त्यांनी नेहमीच केवळ मोठमोठी आश्‍वासने दिली.

‘हलाल प्रमाणपत्रा’ला ‘ॐ प्रमाणपत्रा’चा झटका !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्यज्योतिर्लिंग समजल्या जाणार्‍या त्र्यंबकेश्वरमध्ये (जिल्हा नाशिक) ‘हिंदूंपासून हिंदूपर्यंत’ या मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरातील दुकानदारांना ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ विनामूल्य वितरीत करण्यात आले.

तळेगाव स्‍थानक येथील श्री चौराईदेवीच्‍या मंदिरातील दानपेटीसह ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरीला !

श्री चौराईदेवी मंदिरातील ५ सहस्र रुपये किमतीची दानपेटी, १ सहस्र रुपये किमतीचा पितळी त्रिशूळ आणि २ सहस्र रुपये किमतीची ३५० ग्रॅम वजनाची चांदीची श्री गणेशमूर्ती असा ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरला.

सातत्याने  येणार्‍या पुराच्या नियंत्रणासाठी ईशान्य भारतात ५० मोठे तलाव निर्माण करा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

तलावांद्वारे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे अल्प खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास, तसेच पूरस्थिती हाताळण्यासही साहाय्य होईल.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्रींचे कार्य आणि विचार नव्याने लोकांसमोर आणले ! – डॉ. तानाजीराव चोरगे

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण आणि स्मारक कार्यात देणगी देऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधीलकी दाखविली आहे.

रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने ‘प्रोफेशनल इथिक्स’, ‘प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ कार्यशाळेला प्रतिसाद

रेरा सर्टिफिकेट्स देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी सखोल विवेचन केले.

 चिपळूण ते डेरवण रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी विनामूल्य बससेवा चालू

डेरवण रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनले आहे. एकाच रुग्णालयात रुग्णाला आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी विनामूल्य बस सेवेचा निर्णय घेतला आहे.

भारतामुळे श्रीलंका आर्थिक संकटातून वाचला !

हिंदूबहुल भारताने नेहमीच निरपेक्षपणे शेजारील देशांना साहाय्य केले आहे; मात्र शेजारील देशांकडून नेहमीच भारताला आणि त्यांच्या देशातील हिंदूंना काहीच लाभ झालेला नाही. या देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होतच आहेत !