
आजरा (जिल्हा कोल्हापूर) – देव, देश, धर्म यांसाठी कार्य करणारी तरुण पिढी आपल्याला अपेक्षित आहे आणि ही धारणा आपल्या रक्तात भिनली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगावे कसे ? तर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी प्राणत्याग कसा करावा ? हे आपण सर्वांना दाखवून दिले आहे. हाच आदर्श आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास हिंदु धर्म टिकेल, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. संदीप पारळे यांनी केले.
आजरा तालुक्यातील मडिलगे गावामध्ये दीपावलीच्या निमित्ताने गड स्पर्धा भरवल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गाव पातळीवर त्या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी मुलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे