हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिंदु राष्ट्र की !
‘बॉलीवूड’चा हिदुद्वेष !
‘बॉलीवूड’चा हिदुद्वेष !
आजच्या पिढीला रामायणात नेमके काय सांगितले आहे, हे ठाऊक नाही. शाळा-महाविद्यालयांतूनही त्याविषयी काही शिकवले जात नाही. अशा वेळी चित्रपटात जे दाखवले जाते, तेच त्यांना सत्य वाटते. या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावी पिढीच्या मनात ‘रावण योग्य होता, तर श्रीराम चुकले होते’, हा चुकीचा संदेश रूजेल..
‘रावण लीला’ या आगामी चित्रपटामध्ये श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला !
इतिहासाची मोडतोड होऊ न देता त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नरत असणार्या करणी सेनेचे अभिनंदन !
केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.
हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्यांवरही आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे !
वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !
ओटीटी अॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !
देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही ? तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते ?