अशा चित्रपटांना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळतेच कसे ?

फलक प्रसिद्धीकरता

‘रावण लीला’ या आगामी चित्रपटामध्ये श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली आहे. याविषयी धर्मप्रेमी श्री. कमलेश गुप्ता यांनी चित्रपट निर्मात्याला नोटीस पाठवून आक्षेपार्ह प्रसंग आणि संवाद काढून क्षमा मागण्याची मागणी केली आहे.