‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !
हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !
हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !
तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदु देवता, गुरु आणि परंपरा यांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन करण्यात आले होते, तर ‘मुकुठी अम्मान’ या चित्रपटातही असेच विडंबन काही प्रमाणात करण्यात आले आहे.
‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राईम’ आदी ओटीटी अॅप्स, तसेच ‘ऑनलाईन न्यूज पोर्टल्स’ यांवर आता केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे.’
काही दिवसांपूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापिठात (जेएन्यू) झालेल्या हिंसक आक्रमणानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण या आंदोलकांच्या भेटीसाठी जेएन्यूमध्ये गेल्या होत्या.