जर मुसलमान तरुण नियंत्रणाबाहेर गेले, तर भारतात युद्धाचे वातावरण निर्माण होईल ! (Maulana Tauqeer Raza Threats)

लोकशाहीत एखाद्या सूत्राला विरोध करणे, यात चूक नाही; परंतु देशाच्या अखंडत्वाला आव्हान ठरणार्‍या अशा मौलानांना अटक करून कठोर कारवाई केली पाहिजे !

नरेंद्र मोदी यांचा वारसदार हा अधिक जहाल असेल !

राजकीय विश्‍लेषक प्रशांत किशोर म्हणाले की,मोदी यांचा वारसदार त्यांच्यापेक्षा अधिक जहाल असेल. तो एवढा जहाल असेल की, तुलनेने मोदी त्याच्यापेक्षा अधिक मुक्त विचारांचे वाटू लागतील.

लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ घोषित ! (BHARATRATNA Lalkrishna Advani)

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ घोषित करण्यात आला आहे.

कायद्याच्या पुस्तकांना आग लावून टाका ! – मौलाना अरशद मदनी (Gyanvapi Case)

एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !

देहली येथील दंगलीच्या प्रकरणी २ धर्मांधांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

देहली येथील दंगलींना हिंदूंना उत्तरदायी धरण्याचे षड्यंत्र हिंदुद्वेष्ट्यांनी केले होते; मात्र देण्यात येणार्‍या निकालावरून दंगल कुणी घडवली, हे समोर आले आहे. याविषयी मात्र निधर्मीवादी गप्प आहेत !

परीक्षेत चांगले गुण मिळवणेच सर्वकाही नव्हे ! (Delhi HC To IIT Students)

देहली उच्च न्यायालयाचा ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांना सल्ला !

दक्षिणेकडील राज्ये वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार !

काँग्रेसने अखंड हिंदुस्थानचे तुकडे करण्याविना दुसरे काय केले आहे ? वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार्‍यांना आता जनतेनेच घरी बसवायला हवे !

Union Budget 2024 : निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारी या दिवशी सादर करणार अर्थसंकल्प !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आणि या सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

जातीच्या राजकारणाला मतदार थारा देत नाहीत ! – प्रशांत किशोर, निवडणूक रणनीतीकार

जातीवर आधारित राजकारणाला सामान्य लोक फार प्रतिसाद देत नाहीत. राजकारणात एखादे सूत्र एकदाच चालते. ते सूत्र वारंवार उगाळता येत नाही.

मोहनदास गांधी यांच्या हत्येमागे कोण आहे ? – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मोहनदास गांधींना मरू देण्यामागे कुणाचे अदृश्य हात होते ? कुठल्या राजसत्तेला गांधींना मरू द्यायचे होते ? गांधी यांच्या शरिरात आढळलेल्या आणि नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.