देहलीतील कालकाजी मंदिरात व्यासपीठ कोसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत १ जण ठार, तर १५ भाविक घायाळ !
प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमासाठी तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर पुष्कळ लोक चढल्याने ते कोसळले
प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमासाठी तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर पुष्कळ लोक चढल्याने ते कोसळले
श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री रामलला (श्रीरामाचे बालक रूप) पूर्णपणे वेगळा दिसत होता. मला जाणवले की, हे माझे काम नाही.
हिंदु-मुसलमान बंधूभाव सिद्ध करण्याची संधी आता मुसलमान समाजाकडे चालून आली आहे. त्यांनी असे केल्यास मुसलमानांवर जगात सर्वत्र असलेला जिहाद करण्याचा डाग काही प्रमाणात तरी पुसला जाईल !
यंदा एकूण १३२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून यांत ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कर्तव्य पथावर सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारताच्या नौदलाकडून हिंदी महासागरामध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्ध सराव आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण कोरिया यांसह ५० देशांच्या नौदलांचा समावेश असेल.
२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांची ही तिसरी भारतभेट आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर याचिका प्रविष्ट करणार्या याचिकाकर्त्यांना ओवैसी बंधूंची प्रक्षोभक भाषणे कशी दिसत नाहीत ? ‘सर तन से जुदा’ची चिथावणीखोर घोषणा देणार्यांच्या विरोधात हे का बोलत नाहीत ? मौलानांकडून केल्या जाणार्या प्रक्षोभक भाषणांवर हे याचिकाकर्ते गप्प का बसतात ?
आरोपी आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पीडिता साहाय्यक महाव्यवस्थापक !
श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘शदानी फिल्म्स’कडून चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘६९५’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून तो १९ जानेवारी या दिवशी देशातील ८०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.