बिहारमधील जंगलराज !

वरील घटना पाहिल्यावर ‘बिहार म्हणजे गुंडाराज’ हे पदोपदी जाणवते. त्यातही पोलिसांची वागणूक समाजाला कायदा हातात घेण्यास उद्युक्त् करते का ? हा प्रश्न निर्माण करणारी आहे.

Ban On ‘Zee’ Media In Punjab : पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमाच्या सर्व वाहिन्यांवर अघोषित बंदी !

आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही ! हाच पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही याचा गप्पा मारतो, हे संतापजनक !  

मनुस्मृतीचे दहन करतांना जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फाडले !

मुसलमानांमध्ये खतना, हलाला, बुरखा आणि आता रहित झालेल्या तलाक या कुप्रथांविषयी आव्हाड यांनी कधी ‘ब्र’ ही काढला नाही आणि मनुस्मृतीचा कुठलाही अभ्यास नसतांना ती मात्र ते जाळत आहेत.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणारा झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

फरार झाकीर नाईक बाहेर राहून भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून शिक्षा करण्यासाठी आता सरकारने पावले उचलावीत.

Indore District Court : इंदूर (मध्यप्रदेश) न्यायालयात महंमद सलीम याने न्यायाधिशांवर फेकला चपलांचा हार !

न्यायालयातील सुरक्षेचे तीन तेरा ! चपलांच्या जागी प्राणघातक शस्त्र असते, तर काय झाले असते ? या प्रकरणी संबंधित पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

Child Trafficking Case : देहली आणि पुणे येथून लहान मुलांची तस्करी करणार्‍या टोळीतील तिघांना भाग्यनगरमधून अटक !

आतापर्यंत ५० मुलांना विकले, ११ अर्भकांची सुटका !

PFI Abubacker : ‘पी.एफ्.आय.’चा माजी प्रमुख अबुबकर याची सुटकेची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णय ग्राह्य ठरवला  !

अल्पवयीन मुलीची छायाचित्रे प्रसारित करणार्‍यावर गुन्हा नोंद !

गुपचूप छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्‍या संजय खाडे आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

गळा दाबून हत्या करून मृतदेह खाडीत फेकणारे दोघे अटकेत !

धावत्या गाडीत गळा दाबून दोघांनी त्यांची हत्या केली आणि मृतदेह वडाळा खाडीत फेकून दिला होता. अद्याप मृतदेह सापडलेला नाही.

Muslim Attacked Jain Sadhvis : भरुच (गुजरात) येथे मुसलमान तरुणाकडून ६ जैन साध्वींवर आक्रमण !

भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडून साम्यवादी आणि कथित सेक्युलरवादी यांनी त्यांना गुन्हे करण्यास सुरक्षितता प्रदान केली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !