
नवी मुंबई – १२ वर्षीय मुलगी घरात वावरतांना तिची गुपचूप छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संजय खाडे असे त्याचे नाव असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्याने ती छायाचित्रे स्टेटसवरही (स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण) ठेवली. याविषयी मुलीच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअशा विकृत वासनांधांना कारागृहात डांबायला हवे ! |
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक