बाणावली येथे गोवंशियाची अनधिकृतपणे हत्या केल्याचे उघड : एक बैल आणि दोन वासरे यांना दिले जीवदान
जे धर्मप्रेमी संघटनांना दिसते, ते पोलिसांना का कळत नाही ?
जे धर्मप्रेमी संघटनांना दिसते, ते पोलिसांना का कळत नाही ?
वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्यांनी केले रक्षण
धर्मांधांची लहान मुलेही कशा प्रकारे गोहत्या करण्यासाठी धर्मांधांना साहाय्य करतात, हे लक्षात येते. अशी मुले मोठी झाल्यावर किती प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया करतील, याचा विचारही न केलेला बरा !
बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
बेवारस गायी-गुरांची सेवा करणारे बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शाहबाज कुरेशी, अफजल कुरेशी आणि हसीना कुरेशी यांना अटक केली आहे.
तुळजापूर रस्त्यावरील तेजामृत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोशाळा चालू करण्यात आली आहे.
ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह …
जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियांकडून आक्रमणाचा प्रयत्न करण्यात आला. श्री. स्वामी यांचे वाहनचालक आणि प्रशासकीय सुरक्षारक्षक यांच्या प्रसंगावधानामुळे कोणताही अघटित प्रकार घडला नाही.
गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?
उघडपणे चालणार्या अवैध पशूहत्येच्या विरोधात कारवाई न करणारे वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन जनतेच्या हितासाठी काम करते कि कसायांसाठी ?