गोवंशियांच्या हत्या आणि मांसविक्री यांच्या विरोधात वसई-विरार महापालिकेवर १२ नोव्हेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !
अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !
अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !
तिघे जण येथील लिटन पॉलच्या घराबाहेरील गाय चोरी करत होते. या वेळी लोकांना जाग आल्यावर त्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी दोघे पळून गेले, तर एकाला लोकांनी पकडून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली
‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ समुहाच्या माध्यमातून पुणे येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत मिळवली !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत.
रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतात अशी २० प्रमुख ठिकाणे (हॉटस्पॉट) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून या जागांवरून गुरांना उचलून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धर्मांधांचा उद्दामपणा गोरक्षणाचे कार्य करणार्या हिंदूंच्या जिवावर उठला आहे, हे लक्षात घेऊन धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
गोवा मांस प्रकल्पात अल्पवयीन गोवंशियांची आणि नियमांचे पालन न करता हत्या केली जात होती !
गोरक्षकांना चिरडून ठार मारण्याचे धाडस कसायांमध्ये आणि गोतस्करांमध्ये येतेच कसे ? दोषी कसायांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशीच हिंदूंची आणि गोभक्तांची अपेक्षा आहे !