देहलीमध्ये आम आदमी पक्षाच्या नगरसेविकेला लाच घेतांना अटक
भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या आंदोलनातून ज्या पक्षाची स्थापना झाली, त्याच पक्षाची नगरसेविका लाच घेते! ‘सर्वच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत !
भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या आंदोलनातून ज्या पक्षाची स्थापना झाली, त्याच पक्षाची नगरसेविका लाच घेते! ‘सर्वच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत !
बीड येथे जलयुक्त शिवार योजनेतील अपहाराचे प्रकरण – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर योजनेची चौकशी चालू झाली. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून पहिली कारवाई झाली आहे.
भ्रष्टाचाराने बरबटलेली पोलीसयंत्रणा कायद्याचे राज्य काय आणणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा देणेच आवश्यक आहे.
अशा लाचखोरांना केवळ अटक, नव्हे तर त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यास लाचखोरीला थोडा तरी आळा बसेल !
नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर !
१५ फेब्रुवारी या दिवशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कंबोज ‘पी.एम्.सी.’ बँक घोटाळ्यात कंबोज अडकले असल्याचा आरोप केला होता. त्याला कंबोज यांनी उत्तर दिले.
नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
ज्या नेत्याकडे नि:स्वार्थी कार्यकर्ते असतील, तो नेता लोकशाहीतील खर्या अर्थाने धनवान नेता मानावा लागेल. त्यादृष्टीने विचार केल्यास सध्याचे राजकारणी दरिद्रीच म्हणावे लागतील. विद्यमान लोकशाहीची हीसुद्धा एक मोठी शोकांतिका आहे.
महागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करावा लागेल’, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.