२ बनावट भारतीय पारपत्रे, ३ आधारकार्ड, ५ बँक पासबूक जप्त
|

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील काही जिल्ह्यांत घालेल्या धाडींतून म्यानमारमध्ये रहाणारा रोहिंग्या मुसलमान अजीजुल हक उपाख्य अजीजुल्लाह याला खलीलाबाद येथून अटक केली.
ATS arrests Myanmar native living in Uttar Pradesh on fake papers for 19 years https://t.co/b5fSRHFgQM
— TOI Lucknow News (@TOILucknow) January 6, 2021
त्याच्याकडे बनावट २ भारतीय पारपत्रे, ३ आधारकार्ड, १ पॅनकार्ड, ५ बँक पासबूकआदी कागदपत्रे सापडली. त्याच्या बँक खात्यांमध्ये विदेशांतून मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले आहेत. त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. अजीजुल भारतात घुसखोरी करून येते रहात होता. त्याने बनावट गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला यांच्याआधारे सरकारी कागदपत्रे बनवली होती. बनावट पारपत्राच्या आधारे त्याने सौदी अरेबिया आणि बांगलादेश येथे प्रवास केला होता.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court