सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !
रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.
रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.
बहुतांश ‘ऑनलाईन’ खेळ हे पैसे लावून खेळले जातात. हा एक प्रकारे अधिकृत करण्यात आलेला जुगारच नव्हे का ? ‘ऑनलाईन’ खेळांचा अपलाभ धर्मांध, तसेच अन्य गुन्हेगार घेत आहेत.
‘‘ऑनलाईन गेमिंग’च्या विरोधात आवश्यकता भासल्यास कायदा करण्यात येईल आणि यासाठी तमिळनाडू येथील कायद्याचा अभ्यास केला जाणार आहे. गोव्यात ‘ऑनलाईन गेमिंग’ हा प्रकार खपवून घेणार नाही.’’
लोकसेवकांच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय दंड विधान ३५३ (अ) चा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे याविषयी सुधारित विधेयक आणावे, अशी मागणी २६ जुलै या दिवशी विविध पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत केली.
आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्या लाखो वारकर्यांना हे दूषित पाणी प्यावे लागते.
कोळसा घोटाळा हा ११ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे या घोटाळ्यामुळे पोळलेल्या सामान्य माणसांना ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्याय’, असे वाटल्यास चूक ते काय ?
सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ एका नगर जिल्ह्यात ठेकेदारांचे ६२० कोटी रुपये देणे असून राज्यात ठेकेदारांचे ५० सहस्र कोटी रुपये देणे आहे, असा आरोप सदस्य बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी केला.
‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.
ही आहे काँग्रेसची खरी मनोवृत्ती ! अशा काँग्रेसला महिलांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलत का नाहीत ?
सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !