परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी संख्येतील वाढीचा निर्णय घेऊ ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री
विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.