
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताचे पंतप्रधान मोदी कणखर व्यक्ती आहेत, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले. तसेच ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मात्र ‘कामापुरते संबंध ठेवणारे’, असे म्हटले. ट्रम्प यांनी सर्वांत दुर्बल नेते कोण ?, या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला.
‘एक्सिओस’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, मला वाटते मोदी फार चांगले आहेत. त्यांच्या देशाची आकडेवारी फार चांगली आहे. ते ‘स्मार्ट’ आहेत. ते युद्धांपासून दूर रहातात. त्यांच्याकडे १५० कोटी लोकसंख्या आहे. त्यांचा देश सर्वांत मोठा आहे. मोदी एक उत्तम नेते आहेत. मोदी यांची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यांचा प्रचंड आदर केला जातो. मला ठाऊक आहे की. खरे मोदी हे फार कणखर आहेत.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी